Showing posts with label भाषिक. Show all posts
Showing posts with label भाषिक. Show all posts

Wednesday, September 23, 2020

भाषिक उपक्रम | एका शब्दातील अक्षरांपासून योग्य अर्थाचे अनेक शब्द बनविणे.

 

!! भाषिक उपक्रम !! 

💥एका शब्दातील अक्षरांपासून  योग्य अर्थाचे अनेक शब्द बनविणे.💥

एका शब्दातील अक्षरांपासून  योग्य अर्थाचे अनेक शब्द बनविणे.

*(१) तलवार --*

वाल, वार, वात, तर, तवा, रवा, तरल.

 

*(२) आठवडा --*

आठ, वडा, आठव, डाव, आव.

 

*(३) सरपण --*

सर, पण, सण, रण, रस, पसर.

 

*(४) गायरान --*

गाय, रान, गान, गारा.

 

*(५) यवतमाळ --*

माळ, तळ, तव, मात, माय, वय.

 

*(६) नवनीत --*

नव, वनी, वन, वतन, तन.

 

*(७) हवामान --*

हवा, मान, वान, नवा.

 

*(८) नागपूर --*

नाग, पूर, नार, गर , पू.


*(९) पसरट --*

पर , सर, पट, टर, रस, सट, पसर.

 

*(१०) सहवास_ --*

वास, सह, वाह, हवा .

 

*(११) अहमदनगर --*

अहमद , नगर, नर, नग , मन, मदन, मगर, दम, हरण, गरम.

 

*(१२) ताजमहाल --*

ताज, महाल, हाल, महा, ताल, जहाल, लता, मल.

 

*(१३) महाभारत --*

महा, भारत, भार, दार, मदार, मत, भात,

हात, मर, रहा.

 

*(१४) यशवंतराव -- *

यश, यशवंत, राव, तवा, वरात, वंश, रात, वय.

 

*(१५) महामानव -- *

महान, मान, मानव,नव, मन.

 

*(१६) रजनीगंधा -- *

गंध, रज, गंज,धार , गंधार .

 

 

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...