Showing posts with label कविता व कवितेवर आधारित प्रश्न. Show all posts
Showing posts with label कविता व कवितेवर आधारित प्रश्न. Show all posts

Wednesday, August 26, 2020

कविता व कवितेवर आधारित प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायच्या बाबी

*कविता व  कवितेवर आधारित प्रश्न*


स्कॉलरशिप   परीक्षेत  कविता  व  कवितेवर  आधारित प्रश्न सोडवताना  लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत 

लक्षात ठेवा:-
प्रथम  कविता पूर्णपणे  व  काळजीपूर्वक वाचा.
 कवितेचा आशय व अर्थ  समजून घ्या.
कवितेवर किमान ३ प्रश्न विचारले जातील .
कवितेखाली दिलेले प्रश्न नीट वाचा .
प्रश्नाचे उत्तर शोधताना सर्व पर्याय पडताळून पाहा.
घाई  न करता योग्य उत्तराची खात्री झाल्यावरच त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.
 कवितेच्या ओळींच्या क्रमानेच  प्रश्न विचारले जातील असे नाही.

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...