!! भाषिक उपक्रम !!
💥एका शब्दातील अक्षरांपासून योग्य अर्थाचे अनेक शब्द बनविणे.💥
एका शब्दातील अक्षरांपासून योग्य अर्थाचे अनेक शब्द बनविणे.
*(१) तलवार --*
वाल, वार, वात, तर, तवा, रवा, तरल.
*(२) आठवडा --*
आठ, वडा, आठव, डाव, आव.
*(३) सरपण --*
सर, पण, सण, रण, रस, पसर.
*(४) गायरान --*
गाय, रान, गान, गारा.
*(५) यवतमाळ --*
माळ, तळ, तव, मात, माय, वय.
*(६) नवनीत --*
नव, वनी, वन, वतन, तन.
*(७) हवामान --*
हवा, मान, वान, नवा.
*(८) नागपूर --*
नाग, पूर, नार, गर , पू.
*(९) पसरट --*
पर , सर, पट, टर, रस, सट, पसर.
*(१०) सहवास_ --*
वास, सह, वाह, हवा .
*(११) अहमदनगर --*
अहमद , नगर, नर, नग , मन, मदन, मगर, दम, हरण, गरम.
*(१२) ताजमहाल --*
ताज, महाल, हाल, महा, ताल, जहाल, लता, मल.
*(१३) महाभारत --*
महा, भारत, भार, दार, मदार, मत, भात,
हात, मर, रहा.
*(१४) यशवंतराव -- *
यश, यशवंत, राव, तवा, वरात, वंश, रात, वय.
*(१५) महामानव -- *
महान, मान, मानव,नव, मन.
*(१६) रजनीगंधा -- *
गंध, रज, गंज,धार , गंधार .
No comments:
Post a Comment