Friday, November 27, 2020

Our Shelter | All Question and answers | Environmental Studies | Class one

 

    Our Shelter

          All Question and answers 

      Environmental Studies - Class one



__________________________________________________

Q.1) Answer the following Questions :

1) Where do we live as a family ?

Ans:- We live as a family in Our Homes.

--------------------------------------------

2) How are Bricks and tiles made ?

Ans:- Bricks and tiles are made from clay.                                                              then they are sent to the brick-kiln to be baked.

--------------------------------------------

3) Where are cement and steel-rods made?

Ans:- Cement and steel-rod are brought from 

factories.

--------------------------------------------

4) Who builds the walls of the house?

Ans:- The Mason builds the walls of the 

house.

--------------------------------------------

5) Who Fits the taps and the washbasins 

of the house?

Ans:- The Plumber fits the taps,the toilets 

and washbasins.

--------------------------------------------

6) What does an electrician fit in a house?

Ans:- The Electrcian fits the lighting, fan, 

plugs, and switches.

-------------------------------------------- 

7) How Should we keep our house?

Ans:-

  • the house should be swept daily.
  • it should be mopped well.
  • the toilets and bathrooms should be kept clean always.
  • the house should look neat and tidy.   
--------------------------------------------------------------------

Q.2) Fill In the Blanks:

1) A Tent is Made of ________________.                       (Ans:- Canvas)

2) The Skyscraper is found in ______________.          (Ans:- Cities)

3) Toilets should be cleaned ________________.          (Ans:- Daily)

4) The Huts are _______________than chawls.            (Ans:-Weaker)

---------------------------------------------------------------------

Q.3) Put a tickmark (✔️) over the correct word:

1) A Tent is a Stone / canvas House.

Correct Word:- canvas

2) The skyscraper are found in cities / villages.

Correct Word:- cities

3) A hut means a big / small house.

Correct Word:- small

4) chawls, blocks and bunglows are permanent / temporary houses.

Correct Word:- permanent

5) The Huts are stronger / weaker than chawls.

Correct Word:- weaker

---------------------------------------------------------------------

Q.4) Draw a line across the wrong word:

1) The air in the house should be  playful / flowing.

Wrong Word: flowing

2) The tiled / mud floor should be plastered with cowdung.

Wrong Word: tiled

3) The toilet should be kept clean / dirty.

Wrong Word: dirty

4) The windows / tables of the house should face one another.

Wrong Word: tables

---------------------------------------------------------------------

Q.5) Put  [✔️] or [❌] against each sentence:

1) The house protects us from heat, cold and rains.                    [✔️]

2) The carpenter makes steel frames for the windows.              [❌]

3) The Electrician fixes wiring.                                                      [✔️]

4) We should always keep our house neat and clean.                  [✔️]

---------------------------------------------------------------------

Q.6) Match the following and write the answers from group 'B':

    Group 'A'                               Answer                     Group 'B'   

1) builds the wall            __________________       a) carpenter

2) makes iron frames    __________________       b) plumber

3) draws the Plan          __________________       c) blacksmith

4) makes doors              __________________       d) mason

5) fixex taps                   __________________       e) engineer

---------------------------------------------------------------------

Q.7) Say who am I ?

1) My walls are made of mud and I am small

Ans:- mudhouse

2) I have many rooms . many families stay in me.

Ans:- Chawls

3) I am made of canvas . you find me in camps.

Ans:- Tent

4) I am very high with ten - twenty storey.

Ans:- Skyscrapers

Our Food And Our Clothes | Online Test No 13 (1st Standard) Environmental Studies

 Our Food and Our Clothes 

Online Test No 13 
(1st Standard) Environmental Studies 



पाठ ८ स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त ऑनलाईन चाचणी ( शिवछत्रपती ) प.अभ्यास -२

 पाठ ८ स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त 

ऑनलाईन चाचणी ( शिवछत्रपती ) प.अभ्यास -२




Wednesday, November 25, 2020

निष्ठा प्रशिक्षण माहिती | दीक्षा अँप कसे डाउनलोड करावे ? | निष्ठा प्रशिक्षणासाठी नोंदणी कशी करावी ?

 

Quick Links

  • NISHTHA ONLINE TRAINING संक्षिप्त माहिती
  • NISHTHA ONLINE TRANING प्रशिक्षण नोंदणी कशी करावी?
  • निष्ठा प्रशिक्षण घेतांना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक सूचना
  • निष्ठा प्रशिक्षण मोड्यूलनिहाय वेळापत्रक
  • निष्ठा अप्प वापरण्यासंबंधीचा Videos

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या इंग्रजी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांमधील इ.1 ली ते इ. 8 वीसाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यासाठी ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. याकरिता DIKSHA प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत आहे. 

या प्रशिक्षणामध्ये खालील 18 मोड्युल्सचा समावेश असणार आहे.

  1. अभ्यासक्रम, अध्ययनार्थीकेंद्रित अध्यापनशास्त्र, अध्ययन निष्पत्ती आणि सर्व समावेशक शिक्षण.
  2. सुरक्षित आणि निकोप शालेय वातावरण निर्मितीसाठी वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्यांचे विकसन.
  3. शाळांमधील आरोग्य व स्वास्थ्य
  4. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील लैंगिक दृष्टिकोनाची उपयुक्तता
  5. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे अध्ययन अध्यापन आणि मूल्यांकनातील एकात्मीकरण
  6. कला एकात्मिक अध्ययन
  7. शाळा आधारित मूल्यांकन
  8. पर्यावरण विषयक अभ्यासाचे अध्यापनशास्त्र (प्राथमिक स्तर)
  9. गणित अध्यापनशास्त्र
  10. सामाजिक शास्त्रातील अध्यापन पद्धती (उच्च प्राथमिक स्तर)
  11.  भाषेचे अध्यापनशास्त्र
  12.  विज्ञानाचे अध्यापनशास्त्र (उच्च प्राथमिक स्तर)
  13.  शालेय नेतृत्व: संकल्पना व उपयोजन
  14.  शालेय शिक्षणातील पुढाकार
  15.  शाळापूर्व शिक्षण
  16.  शाळेतील पूर्व व्यवसायिक शिक्षण
  17.  covid-19 शालेय शिक्षणातील आव्हाने
  18.  बालकांच्या हक्काबाबत Protection of Children from Sexual Offences POCSO Act 2012

NISHTHA ONLINE TRAINING संक्षिप्त माहिती

  • एकूण १८ modules (03 Modules चे 06 courses असे एकूण 18 Modules आहेत)
  • प्रत्येक १५ दिवसांसाठी ०३ modules
  • प्रत्येक ०३ Module संपल्यानंतर Completion Certificate Registered ID  वर मिळणार.
  • सगळे MODULE संपल्यावर मुख्य प्रमाणपत्रासाठी हे सर्व Completion Certificate  आवश्यक असणार आहेत.
  • शेवटी एक चाचणी होणार आणि त्यानंतरच फायनल सर्टिफिकेट मिळणार.
  • सध्या इंग्रजी/हिंदी मध्ये MODULES उपलब्ध आहेत.
  • उर्दू माध्यमाचे मुख्याध्यापक व शिक्षक हिंदी भाषेत प्रशिक्षण पूर्ण करू शकतात.

NISHTHA ONLINE TRANING प्रशिक्षण नोंदणी कशी करावी?

  • सर्वप्रथम प्ले स्टोर वरून दीक्षा ॲप डाऊनलोड करून घ्या.
  • त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.
  • त्यानंतर I AM A TEACHER असे निवडा.WITH MAHARASHTRA STATE असे निवडा व SUBMIT बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर BORAD मध्ये STATE (MAHATASHTRA) असे निवडा
  • माध्यम आपण ज्या माध्यमांसाठी शिकवता ते माध्यम निवडा.
  • इयत्ता आपण शिकवत असलेल्या इयत्ता निवडा (आपण एकापेक्षा जास्त इयत्ता निवडू शकता)
  • त्यानंतर पुढे हे बटन क्लिक करा
  • याप्रमाणे आपण दीक्षा ॲप मध्ये प्रवेश कराल.
  • स्क्रीन वरील उजव्या हातावर असलेले PROFILE ह्या वर क्लिक करा
  • आपल्याला लॉगिन पेज वर रीडायरेक्ट केले जाईल.
  • आपल्याकडे G Mail चा email id असल्यास Sign In with Google करा अथवा Register या वर क्लिक करा त्या नंतर आपण Register on DIKSHA ह्या पेज वर याल
  • ह्यात सर्व प्रथम आपल्या जन्म तारखेचे वर्ष निवडा
  • आपले पूर्ण नाव टाका
  • प्राधान्याने G Mail id ने Register व्हा
  • आपला पासवर्ड नव्याने तयार करा. (पासवर्ड लक्षात राहील असा तयार करावा)
  • त्यानंतर व्हेरिफाय झाल्यावर आपण लॉगिन पेज वर याल
  • लोगिन साठी आपला रजिस्टरड ईमेल आयडी व पासवर्ड टाका
  • Profile संपादित करा ज्यात Board, माध्यम, इयत्ता, निवडा व जतन करा यावर क्लिक करा
  • त्यानंतर आपल्या Unique DIKSHA ID तयार होईल.
  • त्यानंतर तपशील सबमिट करा यावर क्लिक करा.
  • ज्यात तुम्हाला
  • MOBILE क्रमांक टाकायचा आहे आणि VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला Messages मध्ये OTP) प्राप्त होईल.
  • ईमेल id VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला gmail मध्ये OTP) प्राप्त होईल.
  • शाळा /संस्थेचे नाव, Udise No, ID (ज्यात तुम्ही SARAL ID/ SHALARTH ID किंवा दोन्ही उपलब्ध नसल्यास शाळेचा UDISE NO टाकू शकता)
  • त्यानंतर सबमीट करा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
  • याप्रमाणे ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षणासाठी आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल

NISHTHA प्रशिक्षण घेतांना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक सूचना

  • यापूर्वी राज्यस्तर व तालुका स्तरावर झालेल्या निष्ठा प्रशिक्षणामध्ये उपस्थित व अनुपस्थित अशा सर्व प्रशिक्षणार्थी यांनी सदर प्रशिक्षण यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे.
  • शिक्षणामध्ये नव्याने दोन मॉड्युल्सचा समावेश आहे.
  • प्रत्येक 15 दिवसासाठी तीन मॉड्युल्स याप्रमाणे एकूण 18 मॉड्युल्सचे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे. प्रत्येक मॉड्यूल पूर्ण केल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यात येईल सर्व मोड्युल्स संपल्यानंतर अंतिम चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थीस निष्ठा ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आठ दिवसांनी प्रदान करण्यात येईल.
  • सदर प्रशिक्षण मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.सद्यस्थितीमध्ये मराठी भाषेतील शिक्षकांचे प्रशिक्षण यापूर्वी पूर्ण झाले असल्याने प्राधान्याने इंग्रजी व हिंदी भाषेतील प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. उर्दू माध्यमाचे शिक्षक व मुख्याध्यापक हिंदी व इंग्रजी भाषेतील प्रशिक्षण पूर्ण करू शकतात.
  • दीक्षा वर दर पंधरा दिवसांनी एकूण तीन मॉडेल्स नियोजनानुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे. तरी ह्या पद्धतीच्या कालावधी मध्येच सदरचे तीन मॉडेल चे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
  • शिक्षक आपल्या पसंतीनुसार एक वेळी एक किंवा एकापेक्षा जास्त मोड्युल्सचे ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतो. एका मोड्युलचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी सरासरी पाच दिवसांचा कालावधी गृहीत धरून सदर 15 दिवसाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर सदर कालावधी मधील कोर्स पुन्हा पाहता येणार नाही. प्रत्येक मोड्युलचा एक कोर्स याप्रमाणे एकूण सहा कोर्सेस प्रशिक्षणार्थींना पूर्ण करावे लागतील. 
  • या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी दि.24 ते 27 नोव्हेंबर 2020 आहे.

निष्ठा प्रशिक्षण मोड्यूलनिहाय वेळापत्रक

Categorie
Scroll back to top

Monday, November 23, 2020

विभाज्यतेच्या कसोट्या

 

कसोट्या 

2,3,4,5,9,10,11,12

2 ची कसोटी

कोणत्याही सम संख्येस 2 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720

3
ची कसोटी

जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या एक अंकी बेरजेस 3 ने 

पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या संख्येसदेखील 3 ने पूर्ण भाग जातो. 

उदा. 27720

27720 या संख्येतील अंकांची बेरीज = 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18

18 या संख्येतील अंकांची बेरीज = 1 + 8 = 9

9 ला 3 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला देखील 3 ने पूर्ण भाग जातो.


4
ची कसोटी

जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येला 

4 ने पूर्ण भाग जात असेल किंवा शेवटचे दोन्ही अंक 0 असतील

तर दिलेल्या संख्येसदेखील 4 ने पूर्ण भाग जातो. 

उदा. 27720

27720 या संख्येतील शेवटच्या दोन अंकांपासून तयार होणारी संख्या 20.

20 या संख्येला 4 ने पूर्ण भाग जातो.

म्हणून 27720 ला देखील 4 ने पूर्ण भाग जातो.

गंमत म्हणून दुसरे उदाहरण घेऊ - 12345678900.

ही संख्या एका दमात कदाचित वाचताही येणार नाही. परंतु शेवटच्या दोन अंकांकडे 

पाहून या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो असे सांगू शकतो.

5
ची कसोटी

जर दिलेल्या संख्येच्या एककस्थानी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल

तर दिलेल्या संख्येस 5 ने पूर्ण भाग जातो. 

उदा. 27720.

6
ची कसोटी

जर दिलेल्या संख्येस 2 3 या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल, तर दिलेल्या 

संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.

ही संख्या सम असल्याने तिला 2 ने पूर्ण भाग जातो.

तिच्या अंकांच्या बेरजेला म्हणजे 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18 ला 3 ने पूर्ण भाग जात 

असल्यामुळे 27720 या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो.

म्हणजेच या संख्येस 2 3 या दोन्ही संख्यांनी भाग जातो

म्हणून त्या संख्येस 6 ने ही पूर्ण भाग जातो.


7
ची कसोटी

दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी.

ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी. तयार झालेल्या संख्येस 7 ने पूर्ण भाग जात 

असल्यास दिलेल्या संख्येसदेखील 7 ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.

या संख्येच्या एककस्थानी 0 असल्याने तो सोडून देऊ. 

उर्वरित संख्येचा म्हणजे 2772 चा विचार करु.

2772 च्या एककस्थानचा अंक 2. त्याची दुप्पट 4. ती 277 मधून वजा करु. 

277 - 4 = 273.

273 साठी पुन्हा हीच कसोटी वापरु.

273 च्या एककस्थानचा अंक 3. त्याची दुप्पट 6. ती 27 मधून वजा करु. 

27 - 6 = 21.

21 ला 7 ने पूर्ण भाग जातो, म्हणून 27720 ला देखील 7 ने पूर्ण भाग जातो.

8
ची कसोटी

दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणाऱ्या संख्येस 8 ने पूर्ण भाग 

जात असेल किंवा शेवटचे तीन अंक 0 असतील, तर, दिलेल्या संख्येसदेखील 8 ने पूर्ण 

भाग जातो. 

उदा. 27720.

यात 27720 या संख्येतील शेवटच्या तीन अंकांपासून तयार होणारी संख्या 720. 

720 ला 8 ने पूर्ण भाग जात असल्याने 27720 ला 8 ने पूर्ण भाग जातो.


9
ची कसोटी

दिलेल्या संख्येतील अंकांच्या एक अंकी बेरजेस 9 ने पूर्ण भाग जात असेल तर, दिलेल्या 

संख्येसदेखील 9ने पूर्ण भाग जातो. उदा. 27720.

27720 : 2 + 7 + 7 + 2 + 0 = 18, 18 : 1 + 8 = 9.

ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 9 ने पूर्ण भाग जाईलच असे नाही

मात्र, ज्या संख्येला9 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो.

10
ची कसोटी

एककस्थानी 0 असलेल्या सर्व संख्यांना 10 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 27720

11
ची कसोटी

संख्येतील एकाआड एक स्थानांवरील संख्यांच्या बेरजेतील फरकाला 11 ने पूर्ण भाग 

जात असेल किंवा तो फरक 0 असेल तर अशा संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो.

उदा. 27720.
2
7
7
2
0

एकाआड एक स्थानांवरील संख्या -  

पहिला गट  : 2, 7, 0 

दुसरा गट  : 7, 2 बेरजा 9, 

9  फरक 0.

12
ची कसोटी

ज्या संख्येला 3 4 या दोन संख्यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 12 ने ही पूर्ण भाग 

जातो.

 

Sunday, November 22, 2020

Find the Birds | Word Puzzles for kids

 Find the Birds 

Word Puzzles for kids



Hello kids, in the given pdf , there are hidden Animals name. 
you have to find out them and write animals name in comment section.


Find The Birds

Saturday, November 21, 2020

Find The Animals Name | Word puzzles for Kids |

 Find The Animals 

 Word puzzle for Kids




Hello kids, in the given pdf , there are hidden Animals name. 
you have to find out them and write animals name in comment section.


Word puzzle for kids

Friday, November 20, 2020

Our Clothes | Unit Three | Question and answer | class One | Environmental studies

 Our Clothes 

 Unit Three | Question and answer 



_________________________________________________________________
Q.1) Fill in the Blanks from the words given in the bracket  :
         ( Colourful, Clean, Uniform )
1) __________ clothes makes us look smart.
2) We wear ____________party dresses for different occassions.
3) Children Wear school ___________ when go to school.     
__________________________________________________________________                

Q.2) Write 'Right' or 'Wrong' :

a) Reeta wears dirty uniform to school.          _____________ ( Ans:- Wrong)

b) Samir Wear Cotton clothes in summer.    _____________ ( Ans:- Right)

c) Sheetal wears a raincoat in summer.          _____________ ( Ans:- Wrong)

d) Meeta wears school uniform at parties.    _____________ ( Ans:- Wrong)

e) Rahul Wears woollen Clothes in winter    _____________ ( Ans:- Right)

f) Vansh keeps himself warm in winter         _____________ ( Ans:- Right)

__________________________________________________________________

Q.3) Match The Following by drawing arrows  :

Group 'A'                                 Group 'B'

a) School                           1) Traditional Dress

b) Winter                         2) Raincoat

c) Festival                         3) Uniform

d) Monsoon                     4) Cotton clothes

e) Summer                       5) Sweater

__________________________________________________________________

Q.4) Write 'Good' Or 'Bad' Against each Habit :

a) Deena keeps her Clothes well-folded.                        -------------------- (Ans- Good)

b) Karina wears wet clothes.                                               -------------------- (Ans- Bad)

c) Neeta wears a raincoat when  it rains.                       -------------------- (Ans-Good)

d) Pradnyesh go to party in his school uniform          -------------------- (Ans-Bad)

__________________________________________________________________

Q.5) Draw a line across the wrong word :

a) We use an umbrella during the winter monsoon season.

b) We Wear Cotton Woollen clothes during the summer season.

c) Raincoat Protects us from Cold Rain.

d) It is very hot during the winter Summer season.

e) We look  Better Worse in clean clothes.

__________________________________________________________________

Q.6) Choose Correct option for the following questions :

1.What do clothes protects us from ?

Ans:- Clothes protects us from heat ,cold and rain.

2.What do we wear for school ?

Ans:- We wear Uniform for school.

3.What kind of clothes do we wear for special occasions ?

Ans:- We wear colourfull party dresses for different occasions.

__________________________________________________________________

Q.7) Choose Correct option for the following questions :

1.Which clothes we Have to wear in Summer?

ANSWER= (A) Cotton
Explain:- We have to wear cotton clothes in Summer.

2. In Which season we Have to wear Raincoat ?

ANSWER= (B) Rainy Season
Explain:- In Rainy Season We have to wear Raincoat.

3. Which clothes keeps us Warm ?

ANSWER= (C) Woollen Clothes
Explain:- Woollen Clothes keeps us warm.

Thursday, November 19, 2020

ऑनलाईन चाचणी : परिसर अभ्यास २ ( शिवछत्रपती ) | पाठ .क्र. ७ स्वराज्याचे तोरण बांधले

ऑनलाईन चाचणी : परिसर अभ्यास २ ( शिवछत्रपती ) | पाठ .क्र. ७ स्वराज्याचे तोरण बांधले 

_____________________________________________________________________________



Online Test No 12 (1st Standard) Environmental Studies

 Online Test No 12 (1st Standard) Environmental Studies



Saturday, November 14, 2020

गणितातील महत्वाची सूत्रे (भाग 2)

 

गणितातील महत्वाची सूत्रे (भाग 2)

_____________

___________

वर्तुळ –

  1. त्रिज्या(R)- वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून निघून परिघाला जाऊन मिळणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात.
  2. वर्तुळाच्या व्यास (D) – केंद्रबिंदूतून निघून जाणार्‍या व वर्तुळाच्या परिघावरील दोन बिंदुना जोडणार्याह रेषाखंडास वर्तुळाचा व्यास म्हणतात.
  3. वर्तुळाचा व्यास हा त्या वर्तुळाचा त्रिज्येचा (R च्या) दुप्पट असतो.
  4. जीवा – वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणार्‍या रेषाखंडाला वर्तुळाची जीवा म्हणतात.
  5. व्यास म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा होय.
  6. वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या दुप्पट व परीघाच्या 7/12 पट असतो.
  7. वर्तुळाचा परीघ हा त्रिजेच्या 44/7 पट व व्यासाच्या 22/7 पट असतो.
  8. वर्तुळाचा परीघ व व्यासातील फरक = 22/7 D-D = 15/7 D
  9. अर्धवर्तुळाची परिमिती = 11/7 D+D (D=व्यास) किंवा D = वर्तुळाचा व्यास, त्रिज्या (r) × 36/7
  10. अर्धवर्तुळाची त्रिज्या = परिमिती × 7/36
  11. वर्तुळाचे क्षेत्रफळ = π × (त्रिज्या)2 = πr2 (π=22/7 अथवा 3.14)
  12. वर्तुळाची त्रिज्या = √क्षेत्रफळ×7/22   
  13. वर्तुळाची त्रिज्या = (परीघ-व्यास) × 7/30
  14. अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2 किंवा 11/7 × r2
  15. अर्धवर्तुळाची त्रिज्या = √(अर्धवर्तुळाचे ×7/11) किंवा परिमिती × 7/36
  16. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर = त्या वर्तुळांच्या परिघांचे गुणोत्तर.
  17. दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्या वर्तुळांच्या त्रिज्यांच्या गुणोत्तराच्या किंवा त्या वर्तुळांच्या परिघांच्या गुणोत्तराच्या वर्गाच्या पटीत असते. वर्तुळाची त्रिज्या दुप्पट केल्यास क्षेत्रफळ चौपट येते.

वर्तुळाचे क्षेत्रफळ व परीघ –

घनफळ –

  1. इष्टीकचितीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची = (l×b×h)
  2. काटकोनी चितीचे घनफळ = पायाचे क्षेत्रफळ × उंची
  3. गोलाचे घनफळ = 4/3 π×r3 (r=त्रिज्या)
  4. गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2     
  5. घनचितीचे घनफळ = (बाजू)3= (l)3
  6. घनचितीची बाजू = ∛घनफळ
  7. घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ 8 पट, बाजू चौपट केल्यास घनफळ पटीत वाढत जाते, म्हणजेच 64 पट होते आणि ते बाजूच्या पटीत कमी अथवा वाढत जाते.
  8. घनाचे पृष्ठफळ = 6 (बाजू)2
  9. वृत्तचितीचे (दंडगोलाचे) घनफळ = π×r2×h
  10. वृत्तचितीची उंची (h) = (घनफळ/22)/7×r2 = घनफळ×7/22×r2
  11. वृत्तचितीचे त्रिज्या (r) = (√घनफळ/22)/7×r2 = √घनफळ×(7/22)/h

इतर भौमितिक सूत्रे –

  1. समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची
  2. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार
  3. सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2
  4. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2
  5. वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr
  6. घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2
  7. दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh
  8. अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2
  9. अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3
  10. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )
  11. शंकूचे घनफळ = 1/3 πr3h  
  12. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2
  13. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h)
  14. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2
  15. (S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)  
  16. वक्रपृष्ठ = πrl
  17. शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी

बहुभुजाकृती –

  1. n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज (2n-4) काटकोन असते, म्हणजेच 180(n-2)0 किंवा [90×(2n-4)]0 असते.
  2. सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात.
  3. बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनांच्या मापांची 3600 म्हणजेच 4 काटकोन असते.
  4. n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बहयकोनाचे माप हे 3600/n असते.
  5. सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = 3600/बाहयकोनाचे माप
  6. बहुभुजाकृतीच्या कर्णाची एकूण संख्या = n(n-3)/2

उदा. सुसम षटकोनाचे एकूण कर्ण = 6(6-3)/2 = 6×3/2 = 9

 

तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर –

  1. 1 तास = 60 मिनिटे     
  2. 0.1 तास = 6 मिनिटे   
  3. 0.01 तास = 0.6 मिनिटे
  4. 1 तास = 3600 सेकंद     
  5. 0.01 तास = 36 सेकंद   
  6. 1 मिनिट = 60 सेकंद     
  7. 0.1 मिनिट = 6 सेकंद
  8. 1 दिवस = 24 तास

              = 24 × 60

              =1440 मिनिटे  

              = 1440 × 60

              = 86400 सेकंद

 

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर –

  1. घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते.
  2. दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो.
  3. दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.
  4. तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात.

 दशमान परिमाणे –

विविध परिमाणांत एकमेकांचे रूपांतर करताना खालील तक्ता लक्षात ठेवा.

  1. 100 कि.ग्रॅ. = 1 क्विंटल
  2. 10 क्विंटल = 1 टन     
  3. 1 टन = 1000 कि.ग्रॅ.
  4. 1000 घनसेंमी = 1 लिटर 
  5. 1 क्युसेक=1000घन लि.   
  6. 12 वस्तू = 1 डझन     
  7. 12 डझन = 1 ग्रोस        
  8. 24 कागद = 1 दस्ता
  9. 20 दस्ते = 1 रीम    
  10. 1 रीम = 480 कागद.

विविध परिमाणे व त्यांचा परस्पर संबंध –

अ) अंतर –

  1. 1 इंच = 25.4 मि.मि. = 2.54 से.मी.
  2. 1 से.मी. = 0.394 इंच
  3. 1 फुट = 30.5 सेमी.  
  4. 1 मी = 3.25 फुट
  5. 1 यार्ड = 0.194 मी.
               
  6. 1 मी = 1.09 यार्ड

ब) क्षेत्रफळ –    

  1. 1 स्व्के. इंच = 6.45 सेमी 2
  2. 1 सेमी 2 = 0.155 इंच 2
  3. 1 एकर = 0.405 हेक्टर
  4. 1 हेक्टर = 2.47 एकर = 100 आर/गुंठे
  5. 1 स्व्के. मैल = 2.59 कि.मी. 2
  6. 1 एकर फुट = 1230 मी. 3 = 1.23 मैल
  7. 1 कि.मी. 2 = 0.386 स्व्के.मैल
  8. 1 गॅलन = 4.55 लिटर

क) शक्ती –    

  1. 1 एच.पी. = 0.746 किलो वॅट
  2. 1 किलो वॅट = 1.34 एच.पी.
  3. ड) घनफळ –    1(इंच) 3 = 16.4 सेमी. 2
  4. 1 (सेमी) 3 = 0.610 (इंच) 3
  5. क्युबिक फुट (1 फुट) 3 = 0.283 मी. 3
  6. 1 मी 3 = 35 फुट 3
  7. 1 यार्ड 3 = 0.765 मी. 3

इ) वजन –    

  1. 1 ग्रॅम = 0.0353 औंस (Oz) 0
  2. 1 पौंड (lb) = 454 ग्रॅम
  3. 1 कि.ग्रॅ. = 2.0 पौंड (lb)

वय व संख्या –

  1. दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन संख्यांची बेरीज + दोन संख्यातील फरक) ÷ 2
  2. लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2
  3. वय वाढले तरी दिलेल्या दोघांच्या वयातील फरक तेवढाच राहतो.

दिनदर्शिका –

  • एकाच वारी येणारे वर्षातील महत्वाचे दिवस
  • महाराष्ट्र दिन, गांधी जयंती आणि नाताळ हे दिवस एकाच वारी येतात.
  • टिळक पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, शिक्षक दिन, बाल दिन हे दिवस एकाच वारी येतात.

नाणी –

  1. एकूण नाणी = एकूण रक्कम × 100 / दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज
  2. एकूण नोटा = पुडक्यातील शेवटच्या नोटचा क्रमांक – पहिल्या नोटेचा क्रमांक + 1

पदावली –

  • पदावली सोडविताना कंस, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी (÷, ×, +, -)
  • किंवा BODMAS हा क्रम ठेवावा.

Most Important Contraction List

Most Important Contraction List Are not –> aren’t Can not –> can’t Could not –> couldn’t Did not –> didn’t Do not –> don’t Do...